वाघोदा बुद्रुक येथे पुलाचे भूमिपुजन
रावेर-प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक येथे आ. चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या पुलाचे भूमिपुजन आज करण्यात आले. आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या पुढाकाराने मतदारसंघातील विविध प्रलंबीत कामांना गती मिळालेली आहे. या अनुषंगाने रावेर तालुक्यातील वाघोदा येथील पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. आज या कामाचे भूमिपुजन आमदार पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला भारतीय जनता […]
वाघोदा बुद्रुक येथे पुलाचे भूमिपुजन Read More »