उष्माघात कक्ष उभारा : आ. चंद्रकांत पाटलांचे प्रशासनाला निर्देश

मुक्ताईनगर- प्रतिनिधी | सध्या सुरू असलेल्या कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमिवर उपजिल्हा रूग्णालयासह ग्रामीण रूग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष उभारण्यात यावेत असे निर्देश आ. चंद्रकांत पाटील यांनी दिले असून या संदर्भात त्यांनी प्रशासनाला पत्र दिले आहे. जळगाव जिल्ह्यासह मुक्ताईनगर तालुक्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला असून तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. या भीषण उकाड्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत […]

उष्माघात कक्ष उभारा : आ. चंद्रकांत पाटलांचे प्रशासनाला निर्देश Read More »