February 2025

मुक्ताईनगर येथे संत तुकाराम महाराज सभागृहाचे भूमिपूजन

मुक्ताईनगर-प्रतिनिधी । आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या संत तुकाराम महाराज सभागृहाचे भूमिपूजन आज करण्यात आले. मुक्ताईनगर शहरातील एस. एम. कॉलेजच्या मागे संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन आमदार चंद्रकांत पाटलांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी सभागृहाच्या साठी 50 लक्ष रुपयांच्या निधीमध्ये वाढ करून दोन कोटी रुपयांचा […]

मुक्ताईनगर येथे संत तुकाराम महाराज सभागृहाचे भूमिपूजन Read More »

आ.चंद्रकांत पाटलांच्या हस्ते दहा नव्या बसेसचे लोकार्पण

मुक्ताईनगर-प्रतिनिधी । आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मुक्ताईनगर आगाराला दहा बसेस मिळाल्या असून आज यांचे आमदारांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गेल्या २४ वर्षानंतर महाराष्ट्र शासनाच्या परिवहन महामंडळाकडून नवीन “१० एसटी बसेस” मुक्ताईनगर एसटी आगारात दाखल झाल्या असून आज आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला.

आ.चंद्रकांत पाटलांच्या हस्ते दहा नव्या बसेसचे लोकार्पण Read More »

Shopping Cart