December 2024

बोदवड परिसर सिंचन योजनेसाठी २०० कोटींची तरतूद !

नागपूर– आमदार चंद्रकांत यांच्या पुढाकाराने बाेदवड परिसर उपसा सिंचन याेजनेच्या खर्चासाठी हिवाळी अधिवेशन डिसेंबर २०२४ च्या पुरवणी अर्थसंकल्पात २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यातील ५३,४४९ हेक्टर क्षेत्रासाठी संजीवनी ठरणाऱ्या बाेदवड परिसर उपसा सिंचन याेजनेच्या खर्चासाठी हिवाळी अधिवेशन डिसेंबर २०२४ च्या पुरवणी अर्थसंकल्पात २०० कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. यामुळे बऱ्याच […]

बोदवड परिसर सिंचन योजनेसाठी २०० कोटींची तरतूद ! Read More »

कुऱ्हा प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामाला प्रशासकीय मान्यता

मुक्ताईनगर- प्रतिनिधी । आ.चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने कुऱ्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा परिसरातील सुमारे ३५ ते ४० आदिवासी व दूरगामी गावांची आरोग्य संजीवनी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रचंड दुरवस्था झालेली होती. यासंदर्भात आ.चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन तसेच तत्कालीन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याने कुऱ्हा येथील

कुऱ्हा प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामाला प्रशासकीय मान्यता Read More »

Shopping Cart